Ferfar #1757 · वडगाव
पेण, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2/ब
- Talathi
- शितल एकनाथ सांबरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार :
योगेश वसंत पाटील, संजय वसंत मिर्लेकर , रा. पेण, ता.पेण (खाता क्रमांक - 791) यांचे गट/सर्व्हे क्र. 33/2/ब, क्षेत्र 1.22.20 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.22.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.19.30 हे.आर.चौ.मी हे असे एकुण क्षेत्र 0.41.45 हे.आर.चौ.मी. पैकी 0.02.50 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी त्यांनी
लिहुन घेणार:
दिपीका कपिल संगोई, रा.पेण, गट/सर्व्हे क्रमांक 33/2/ब, एकुण क्षेत्र पैकी 0.02.50 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पेण, जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1265/2020, दिनांक 25/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 705000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव खरेदी दस्तावरुन गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मधील कलम 7 व 8 अन्वये तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण संक्षिप्त करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2025चे कलम 9 ची सुधारणा नुसार उक्त अधिनियमांच्या तरतुदीविरुद्ध झालेले सदरचे व्यवहार कोणतेही अधिमूल्य न आकारता, अशी हस्तांतरणे मानवी नियमाधीनकरण करण्याबाबतची तरतुद करण्यात आली आहे त्यानुसार गावदप्तरी नोंद केली.