सातबारा Watch

← आंबेघर

Ferfar #3121 · आंबेघर

पेण, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
332
Talathi
लतिका महादेव जाधव
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- किसन दगडु आंबेकर, रा. आंबेघर(खाता क्रमांक55) यांचे गट/सर्व्हे क्रमांक332, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नरेश वासुदेव पाटील, रा. तरणखोप, ता. पेण (खाता क्रमांक :-1357) यांना दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 144 दिनांक 08/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 790000 घेऊन खरेदी दिली. सदरची नोंद, मा. उप विभागीय अधिकारी, पेण यांचेकडील किरकोळ अर्ज क्र. 74/2026, EQJCOURTS नोंदणी क्र. 00138/2026, दिनांक 09/10/2026 रोजी पारित आदेशानुसार खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.