सातबारा Watch

← गागोदे बुद्रुक

Ferfar #647 · गागोदे बुद्रुक

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
सलोनी गेनू शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 ई फेरफार प्रणाली मधील संगणकीकृत ७/१२ ची अचुकता निश्चित करण्यासाठी राज्यभरात महसूल विभागाच्या वतीने चावडी वाचनासह् एडीट मॉड्युल, री एडीट मॉड्युलव्दारे ७/१२ मधील दुरुस्तीची कार्यवाही कार्यवाही केलेली आहे. असे असुनही अजुन देखील ७/१२ मध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमंतर्गत कलम १५५ अन्वयेच्या आदेशाने दुरुस्त्या करण्यात येत आहेत. संगणकीकृत ७/१२ च्या डेटाबेस मधील गाव नमना नं. १ (आकारबंद), गाव नमुना नं. ७/१२ व गाव नमुना नं. ८ अ मधील विसंगती निश्चित करण्यासाठी ODC मॉड्युल मध्ये १ ते ४९ अहवाल देवुन त्यात महत्त्वाच्या अहवालातील विसंगत ७/१२ ची संख्या MIS स्वरुपात सर्व वापरकर्ते यांना उपलब्ध करुन दिली आहे. त्याअनुषंगाने, मोजे गागोदे बुद्रुक, ता पेण येथील खाली नमुद केलेला स.नं. हा अहवाल ९ म्हणजे चुकीच्या पध्दतीने लिहिलेले स.नं. ची यादी या अहवालात समाविष्ट आहेत त्यामुळे सदर अहवाल निरंक करणेसाठी निवडुन दुरुस्ती करत असताना हा सर्व्हे क्रमांक अस्तित्वात आहे कृपया दुसरा सर्व्हे क्रमांक भरावा असा शेरा येत आहे. तरी उपरोक्त सर्व्हे नंबर मध्ये दुरुती करणेकामी मा. राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडील क्र.रा.भू.४/ मार्गदर्शक सूचना क्र. १२०/२०१९, दि. /१२/२०१९ नुसार ई फेरफार प्रणालीमधील संगणकीकृत गा.न.नं ७/१२ ची अचुकता व दुरुस्ती करण्याकरीता ODC अहवाल निरंक करणेसाठी मौजे गागोदे बुद्रुक येथील स.न/ग.नं. २९८. हा चालु गा.न.नं. ७/१२ उतारा बंद करुन त्याऐवजी स.नंग नं २९८ असा नविन गा.न.नं. ७/१२ उतारा घडविण्यासाठी मा. तहसिलदार पेण यांचेकडील आदेश क्र. हक्कनोंद/कात-२/ODC अहवाल निरंक/२०२६ तहसीलदार पेण यांचे कार्यालय, पेण दि. ०२/११/२०२६ या अन्वये नोंद केली. 298/.