Ferfar #13169 · पेण ग्रामीण
पेण, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/4/अ
- Talathi
- अनिकेत रामदास पाटील
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
मोझेल मेखायल पेणकर रा. पेण ग्रामीण(खाता क्रमांक1033) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94/4/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0654 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दयाराम काशिनाथ गावंड , (खाता क्रमांक :-5071)गट/सर्व्हे क्रमांक 94/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 34 दिनांक 10/01/1997 प्रमाणे नमूद स.नं.94/4/अ प्लॉट नं 10 क्षेत्र 0.25.00 हे आर पैकी आज रोजी शिल्लक क्षेत्र 0.0654 हे.आर.चौ.मी पैकी 0.03.00 हे.आर क्षेत्र रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.