सातबारा Watch

← हेटवणे

Ferfar #733 · हेटवणे

पेण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
Talathi
स्वप्निल किसन चांदगुडे
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार मकरंद भास्कर भाटे यांनी अर्ज केला की,मौजे हेटवणे गट क्रमांक ४४,४७/.,४८,५३/३,६०/२,६५/२,६७ तालुका पेण जिल्हा रायगड येथील खातेदार कै.सुधा भास्कर भाटे (आई) दि.२३/०३/२०२३ रोजी मयत झाले असून वरील नमुद केल्याप्रमाणे मयत व्यक्तीस एकुण ०२ वारस असून अन्य कोणीही वारस नाहीत याबाबत अर्जदार यांनी सत्यप्रतिज्ञापत्र दिलेले आहे.मृत्यु नोंदीचा दाखला,उप अधीक्षक भूमि अभिलेख पेण यांचेकडील फेरफार क्रमांक २५७६ दि.२४/१०/२०२५ व प्रतिज्ञापत्र प्रमाणे मिळाले वरून वारसनोंद केली असे.दस्तऐवज गावदप्तरी दाखल. 53/3,60/2,65/2,67,44,47/.,48