Ferfar #1059 · वरवणे
पेण, रायगड · JSON
- Type
- आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 337
- Talathi
- स्वप्निल किसन चांदगुडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
तहसीलदार पेण यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ प्रमाणे दिलेल्या आदेश क्रमांक : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे/जा.क्र.हक्कनोंद/कात-२/कमी जास्त पत्रक/दु.र.नं.३९८/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६/2026 दिनांक :01/10/2026 प्रमाणे या गावातील खाली नमूद केलेल्या स.क्र./ग.क्र. चे आवश्यक नवीन ७/१२ संगणकीकृत करण्यात आले आहेत.
स.क्र./ग.क्र. : 337, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0000 आकारणी :0.00 पोटखराबा क्षेत्र : 35.4000 एकक : हे.आर.चौ.मी भूधारणा : सरकार
खाता क्रमांक : 534
नाव : महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन पोटखराबा : 35.4000
या प्रमाणे दुरुस्ती करणे बाबत चा आदेश पाहून आदेशाने नवीन ७/१२ तयार करणेची नोंद घेतली.
बाजूस दाखल केलेल्या जमिनीमध्ये मा.तहसीलदार पेण यांचे आदेश क्रं.जा.क्र.हक्कनोंद/कात-२/कमी जास्त पत्रक/दु.र.नं.३९८/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ नुसार वनविभागाचे कंपार्टमेंट नंबरला गा.न.नं.१ (आकारबंदचा)अंतिम नंबर देवून नवीन सर्व्हे/गट नं देण्यात आले असून वनविभागाचे बिगरनंबरी क्षेत्रास उप अधीक्षक,भूमी अभिलेख,पेण यांनी दिलेल्या कमी जास्त पत्रकान्वये नोंद घेण्याबाबत सूचित केले आहे.त्याअनुसार मौजे वरवणे येथील बाजूस दाखल जमिनीमध्ये महसूली अभिलेखांमध्ये गा.न.नं.७/१२ च्या कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन व इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू,केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तरकामास बंदी असा शेरा दाखल केला.सदरची नोंद मा.तहसीलदार पेण यांचे आदेश क्रं.जा.क्र.हक्कनोंद/कात-२/कमी जास्त पत्रक/दु.र.नं.३९८/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ व मा.उपअधीक्षक,भूमी अभिलेख पेण यांचेकडील मौजे वरवणे चे क्रमांक/भूमापन/मौजे वरवणे/दु.र.नं.३९८/क.जा.प./२०२६/जा.क्र.३५५४ पेण दिनांक ०५/१०/२०२६ वरून नोंद केली.