सातबारा Watch

← देवळी

Ferfar #1587 · देवळी

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
35/5
Talathi
साबळे माधुरी संजय
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीची कुळ कायदा कलम 32 ग अनव्ये विक्री होऊन ठरलेली रक्कम रु 747.66/- ही श्री.धर्मा उर्फ हावल्या महादू पाटील यांनी व्याजासह संपूर्ण फेड केल्या असल्याबाबत मा तहसीलदार पेण तथा अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांच्या कडील क्र.कुळवहिवाट/कात-2/मौजे देवळी/32-म दाखला/2026/ दिनांक- 20/03/2026 नुसार उक्त अधिनियमाच्या कलम 43 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे जिल्हाधीकाऱ्यांच्या आगाऊ मंजुरी वाचून उक्त जमीन, विक्री,देणगी म्हणून देऊन , तिचा आदला बदल करून ,गहाण ठेऊन , पट्ट्याने देऊन किंवा अभिहस्तातरण करून हस्तांतरित करण्यात येणार नाही किंवा विभागता येणार नाही. असे 32 म प्रमाणपत्र आल्यावरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या 7/12 पत्रकी इतर हक्कात जमीन मालकाच्या नावासह कुळ कायदा कलम 32 म अनव्ये दाखल असलेला बोजा कमी केला.