Ferfar #2946 · पाटणी पांडापुर
पेण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/1/ब
- Talathi
- शंकर तेजराव तवर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं. न. ११८/१/ब ची जमीन ही नियंत्रित सत्ता प्रकाराने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 32 ग प्रमाणे जनार्दन हरिश्चंद्र तांडेल यांचे नावे असुन सदर जमीन कुळ हक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या जमीनी खरेदी दिनांकापासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. टिएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-1, दि. 7/5/2014 अन्वये प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन वर्ग १ ची केली. वरील नोंद मा.तहसिलदार पेण यांच्याकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-२/कु.का.क.४३/ एस. आर. नं. २०४/३४३४/२०२६, दिनांक १३/१०/२०२६ याप्रमाणे केली. या आदेशाने ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.