Ferfar #4977 · खार दुतर्फा बोर्ली
पेण, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/1/अ
- Talathi
- गोपाल भगवान बगाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
कमळ नरेश चवरकर व खरेदीखतास संमती देणार देवकुबाई काशिनाथ पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक139/1/अ खाता क्रमांक 903 या सामाईक खात्यातील जिरायत क्षेत्र ०.३०.०० हे.आर..पो.ख.क्षेत्र ०.००.०० असे एकुण क्षेत्र ०.३०.०० हे.आर,आकार ३.३१ रु पैसे मिळकतीपैकी कमळ नरेश चवरकर यांच्या अविभाज्य हिश्याची पूर्णत: विक्री पूर्वेकडील जिरायत क्षेत्र ०.१५.०० हे.आर.अशी मिळकत हे या अविभाज्य हिश्याची पूर्णत;विक्रीचा विषय आहे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
रिम्प्ल धिराज ,रेश्मा अशोक शिंदे ,सिम्पल मथारू (खाता क्रमांक :-1275) यांना दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) जिरायत क्षेत्र ०.३०.०० हे.आर..पो.ख.क्षेत्र ०.००.०० असे एकुण क्षेत्र ०.३०.०० हे.आर,आकार ३.३१ रु पैसे मिळकतीपैकी कमळ नरेश चवरकर यांच्या अविभाज्य हिश्याची पूर्णत: विक्री पूर्वेकडील जिरायत क्षेत्र ०.१५.०० हे.आर. दस्त क्रमांक 6420 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.