Ferfar #4982 · खार दुतर्फा बोर्ली
पेण, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/1/अ
- Talathi
- गोपाल भगवान बगाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : बैंक ऑफ बडौदा
लिहून घेणार : सतिश रामदास पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 132/1/अ तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा जोहे चा बोजा र रु ५००००-०० - १ हस्सातलिखित अधिकार अभिलेख सदरी फेरफार क्र.४२२१
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा जोहे यांचेकडील पत्र क्र.BOB:BR:JOHE:ADV:2026-2027 ०१/०७/२०२६ रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.