Ferfar #477 · कोप्रोली
अलिबाग, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार साधना संदेश वर्तक यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव साधना जनार्दन वार्डे ऐवजी साधना संदेश वर्तक असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अलिबाग यांच्याकडील आदेश क्रमांक्र.आरटीएस/कात-७/४८७०/कावि-१८४०/२०२५ दि. 22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/07/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-2492831 अन्वये साधना जनार्दन वार्डे ऐवजी साधना संदेश वर्तक असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .