सातबारा Watch

← रांजणखार डावली

Ferfar #1656 · रांजणखार डावली

अलिबाग, रायगड · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
63/1
Talathi
अजय रमेश जाधव
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 श्री. सुनिता प्रमोद पाटील यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ सुनंदा कमळाकर म्हात्रे] हे/ह्या दिनांक 25/04/2021 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- सुनिता प्रमोद पाटील वय-64 नाते-मुलगी लता कमळाकर म्हात्रे वय-58 नाते-मुलगी सुप्रिया सचिन पवार वय-55 नाते-मुलगी विश्वास कमळाकर म्हात्रे वय-56 नाते-मुलगा संतोष कमळाकर म्हात्रे वय-50 नाते-मुलगा कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,ग्राममहसूल अधिकारी चाणजे ता.उरण जि.रायगड यांचाकडील वारस पंचनामा ,मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.