Ferfar #523 · बेलपाडा
अलिबाग, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार उर्मिला अविनाश पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उर्मिला यशवंत थळे ऐवजी उर्मिला अविनाश पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अलिबाग यांच्याकडील आदेश क्रमांक :आरटीएस/कात-७/३६८६/कावि-१३६९/२०२५ दि. 11/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/02/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-23321168 अन्वये उर्मिला यशवंत थळे ऐवजी उर्मिला अविनाश पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .