सातबारा Watch

← म्हात्रोळी

Ferfar #1336 · म्हात्रोळी

अलिबाग, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
326
Talathi
पंकज भिकाजी डोंगरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- नरेंद्र शंकर बोरकर रा. म्हात्रोळी(खाता क्रमांक698) यांचे गट/सर्व्हे क्रमांक326, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6440 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3440 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गुटीग डेव्हलपर्स एल एल पी तर्फे पार्टनर आदित्य रामसिंग अगरवाल , (खाता क्रमांक :-717)गट/सर्व्हे क्रमांक 326 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3440 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1726 दिनांक 05/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15480000 घेऊन खरेदी दिली.सदरची मिळकत महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम 63 (1क) पोट कलम (1) च्या तरतुदीस अधीन खरेदी केलेली आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.