सातबारा Watch

← आवास

Ferfar #4171 · आवास

अलिबाग, रायगड · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
671
Talathi
मंदार मधुकर गायकवाड
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 671, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ३८६९ दि.१/८/३९ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.पु. ची नोंद कमी करून ए.कु.पु. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-दत्तात्रेय महादेव राणे, सिताराम महादेव राणे, तुकाराम महादेव राणे, रामचंद्र महादेव राणे. तसेच मा.तहसीदार अलिबाग यांचे कडील पत्र.क्र.आरटीएस/कात-७/८२८८८७९/कावि-६२/२०२६ दि.१०/०९/२०२६ प्राप्त झाल्यावरून नोंद दाखल केली असे.