सातबारा Watch

← टेकाळी

Ferfar #1143 · टेकाळी

अलिबाग, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
मंदार मधुकर गायकवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग लिहून घेणार : रणजीत प्रभाकर राणे यांनी सर्व्हे क्रमांक 71 वर रणजीत प्रभाकर राणे यानी लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी संतोष अरुण म्हात्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 15000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.फेरफार क्रमांक 744 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.2026-27/815 दि.15/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.