Ferfar #300 · सुरेखार
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- मंदार मधुकर गायकवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
किसन पांडुरंग पाटील ,जोस्त्ना मधुकर नवले ,प्रभाकर पांडुरंग पाटील ,मनोज वसंत पाटील ,महेश वसंत पाटील ,मुकेश वसंत पाटील ,शैलजा वसंत पाटील ,सविता केसरीनाथ वाघामरे ,सुरेश पांडुरंग पाटील - - -रा. सुरेखार(खाता क्रमांक120) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0580 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जया परमानंद पटेल , (खाता क्रमांक :-213)गट/सर्व्हे क्रमांक 57 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0580 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1228 दिनांक 12/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 16000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.