Ferfar #1162 · मापगांव
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- श्यामली पंकज नागे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
मकरंद सुरेश नार्वेकर रा. (खाता क्रमांक460) गट/सर्व्हे क्रमांक136, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0940 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
रेआ मकरंद नार्वेकर , (खाता क्रमांक :-520)गट/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0940 आणि पोटखराब क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8219 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.