Ferfar #1866 · सातिर्जे
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 303
- Talathi
- संतराम महादेवराव हांगे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए. यु. स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड तर्फे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता दीपक नागेश पाटील
गहाणखत लिहुन देणार : दिलेंद्र दशरथ शिरधनकर ,भगवंत दशरथ शिरधनकर ,मनरंजन दशरथ शिरधनकर ,हरिश्चंद्र दशरथ शिरधनकर रा. सातिर्जे यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 8753-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 303 क्षेत्र 0.4270 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलेंद्र दशरथ शिरधनकर ,भगवंत दशरथ शिरधनकर ,मनरंजन दशरथ शिरधनकर ,हरिश्चंद्र दशरथ शिरधनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार दीपिका भगवंत शिरधनकर (खाता क्रमांक :- ) ,
लिहून देणार नेहा दिलेंद्र शिरधनकर (खाता क्रमांक :- ) ,