Ferfar #1853 · नांदईपाडा
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/4
- Talathi
- संतराम महादेवराव हांगे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
अभय अर्जुन पारकर ,अमित राजेंद्र पारकर ,उर्मिला बब्रुवाहन पारकर ,रुपाली भालचंद्र पाटील ,रेखा राजेंद्र पारकर ,विजय कृष्णा कदम ,विरश्री विजय शिरधनकर ,शारदा मेघनाथ पारकर ,संजय मेघनाथ पारकर ,समिधा सुनिल पेडणेकर ,समिर राजेंद्र पारकर ,सागर कृष्णा कदम ,सुनिता कृष्णा कदम रा. आवास यांच्या सामाईक मालकीची मौजे नांदईपाडा येथे (खाता क्रमांक159) नुसार गट क्रमांक 89/4, एकूण क्षेत्र 0.2280 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0230 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नाझनिन जवेरी , रा. मुंबई मौजे नांदईपाडा येथे (खाता क्रमांक :-67) गट क्रमांक 89/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0230 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8130 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29640000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून मौजे सुरेखार ता. अलिबाग येथील गट नं. 17 या शेतजमिनीचा 7/12 उतारा दस्तासह जोडला आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.