सातबारा Watch

← नांदईपाडा

Ferfar #1854 · नांदईपाडा

अलिबाग, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
संतराम महादेवराव हांगे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- नंदकुमार नथुराम पेढवी ,नयन नथुराम पेढवी ,नाशिक नथुराम पेढवी ,नितीन नथुराम पेढवी ,सुरेखा नथुराम पेढवी रा. नांदईपाडा यांची मौजे नांदाईपाडा येथे (खाता क्रमांक248) नुसार गट क्रमांक 95, एकूण क्षेत्र 0.1620 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1470 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : देवीका सागर मेघे ,सागर दत्तात्रय मेघे रा. नागपूर मौजे नांदाईपाडा येथे नवीन संयुक्त (खाता क्रमांक :-384) गट क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1470 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8174 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून मौजे सुरेखार येथील गट क्र. 39 या शेतजमिनीचा 7/12 उतारा दस्तासह जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.