Ferfar #1350 · तुडाळ
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/3/ब
- Talathi
- संदेश तानाजी शिंदे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : दि रेवदंडा को-ओपरेटीव्ह अर्बन बँक लिमिटेड
लिहून घेणार : अजित सदाशिव सुळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/3/ब तपशिल : दिनांक 16/10/2018 रोजी दि रेवदंडा को.ऑप.अर्बन बँक लि.रेवदंडा शाखा अलिबाग चा अजित सदाशिव सुळे यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 1169 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि रेवदंडा को-ओपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड यांचेकडील पत्र क्र.271 दि.25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.