Ferfar #814 · वैजाळी
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- निशा राजेंद्र पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
दत्तात्रेय रघुपती मोकल रा. वैजाळी(खाता क्रमांक72) गट/सर्व्हे क्रमांक256, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9690 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1210 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
शरद दत्तात्रेय मोकल ,शिरीष दत्तात्रेय मोकल ,सुनिल दत्तात्रेय मोकल - - -, (खाता क्रमांक :-634)गट/सर्व्हे क्रमांक 256 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8480 आणि पोटखराब क्षेत्र 0.1210 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6337 दिनांक 05/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.