Ferfar #822 · वैजाळी
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- निशा राजेंद्र पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
रामचंद्र कमळाकर पाटील रा. वैजाळी(खाता क्रमांक587) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3312 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2233 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1079 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पलमोर डेव्हलपर्स एलएलपी यांनी त्यांचे क्षेत्र मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948 (सुधारणा) अधिनियम २०१५ कलम ६३(1 क) च्या तरतुदीस अधीन राहून खरेदी केले. हक्का सह
लिहुन घेणार :
पलमोर डेव्हलपर्स एलएलपी , (खाता क्रमांक :-636)गट/सर्व्हे क्रमांक 193 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2233 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1079 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8424 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 26266135 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.