सातबारा Watch

← वैजाळी

Ferfar #823 · वैजाळी

अलिबाग, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
निशा राजेंद्र पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- गुरुनाथ सखाराम म्हात्रे ,प्रल्हाद सखाराम म्हात्रे ,मकरंद नारायण म्हात्रे ,मिलिंद नारायण म्हात्रे - - -रा. वैजाळी(खाता क्रमांक588) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4416 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2977 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1439 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पलमोर डेव्हलपर्स एलएलपी यांनी त्यांचे क्षेत्र मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948 (सुधारणा) अधिनियम २०१५ कलम ६३(1 क) च्या तरतुदीस अधीन राहून खरेदी केले. हक्का सह लिहुन घेणार : पलमोर डेव्हलपर्स एलएलपी - - -, (खाता क्रमांक :-636)गट/सर्व्हे क्रमांक 193 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2977 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1439 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8425 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35021514 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.