Ferfar #5439 · हाशिवरे
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 291/3
- Talathi
- निशा राजेंद्र पाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन देणार:- आरती विजय म्हात्रे,भारती सचिन माळी ,मिलींद महादेव म्हात्रे, सुनिता दामोदर सुतार, सुनिता महादेव म्हात्रे
हक्कसोड लिहुन घेणार:- किरण केशव पाटील , विक्रम केशव पाटील , सुवर्णा बुद्धिनाथ म्हात्रे यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचे कडील दस्त क्रमांक 1601 दिनांक 27/02/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.वर्दी अर्ज आलेवरून सदर नोंद केली असे.