Ferfar #1272 · गोंधळपाडा
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/आय
- Talathi
- शिल्पा तुकाराम कवटे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शोभा हरीश्चंद्र गिजम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शोभा महादेव मोरे ऐवजी शोभा हरीश्चंद्र गिजम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अलिबाग यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.31874 दि. 11/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- MAHBIL/2009/31874 अन्वये शोभा महादेव मोरे ऐवजी शोभा हरीश्चंद्र गिजम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .