सातबारा Watch

← गोंधळपाडा

Ferfar #1275 · गोंधळपाडा

अलिबाग, रायगड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
96/आय
Talathi
शिल्पा तुकाराम कवटे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रियांका प्रकाश नाईक यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुरेखा प्रकाश नाईक ऐवजी प्रियांका प्रकाश नाईक असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अलिबाग यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.31874 दि. 11/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26129452 अन्वये सुरेखा प्रकाश नाईक ऐवजी प्रियांका प्रकाश नाईक असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .