Ferfar #646 · वाडगांव
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 253/1
- Talathi
- शिल्पा तुकाराम कवटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
शुभांगी संतोष भगत ,सुचिता अशोक धुमाळ ,सुनिता दिलीप म्हात्रे - - -रा. सागांव(खाता क्रमांक184) यांचे गट/सर्व्हे क्रमांक253/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2220 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अभिषेक अरुणकुमार चौधरी , (खाता क्रमांक :-577)गट/सर्व्हे क्रमांक 253/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7884 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली. खरेदी लिहून घेणार यांची आई रेखा अरुणकुमार चौधरी यांच्या नावे मौजे चोंढी ता. अलिबाग येथे शेतजमिन मिळकत असल्याबाबत दि. 01/10/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.