Ferfar #12979 · शहापूर
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/2
- Talathi
- मनोज पांडुरंग वाडकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनंत गौतम भगत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अनंत गवत्या भगत ऐवजी अनंत गौतम भगत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अलिबाग यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1242 /2026 दि. 10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/03/2025 मधील नोंदणी क्र.पी- m-24413100 अन्वये अनंत गवत्या भगत ऐवजी अनंत गौतम भगत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .