Ferfar #8588 · चेंढरे
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/2/4
- Talathi
- गणेश मोहन लोहार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बंधन बँक लिमिटेड
लिहून घेणार : अशोक अंबाजी कांबळे तर्फे वारस मिना अशोक कांबळे,रोहन अशोक कांबळे,लिना अशोक कांबळे,चैताली चंद्रकांत थळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/2/4 तपशिल : प्रमाणे अशोक अंबाजी कांबळे ,मिना अशोक कांबळे यानी लिहून घेणार बंधन बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकरिता गणेश गणपत मिरगल यांच्या कडुन रक्कम रुपये 5100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8293
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील रिकनव्हेयन्स ऑफ मॉरगेज दस्त क्रमांक 8027/2026 दि.08/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.