Ferfar #1021 · बेलकडे
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 379/1
- Talathi
- किरण संजय बोरसे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
लिहून देणार : कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग
लिहून घेणार : संतोष दिगंबर वारंगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 379/1 तपशिल : कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग यांचा गहाणखत बोजा र. रू. 3000000/- (अक्षरी र. रू. तीस लाख मात्र) - 616
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतकमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग यांचेकडील पत्रजा.क्र. क.ना.स.प./जा.क्र./अली./२३१ /२०२६ दि .०२/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.