Ferfar #2126 · आक्षी
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 358/1
- Talathi
- किरण संजय बोरसे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : दि. रायगड डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप. बँक लि. अलिबाग
लिहून घेणार : वंदना द्वारकानाथ नाईक
यांनी सर्व्हे क्रमांक : 358/1 तपशिल : दि. रायगड डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप. बँक लि. अलिबाग यांचा र. रू. 1500000/- चा तारणगहाण बोजा - 1369
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. रायगड डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप. बँक लि. अलिबाग यांचेकडील पत्र क्र. rdcc /nagav 176दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.