सातबारा Watch

← ढवर

Ferfar #1563 · ढवर

अलिबाग, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
प्रदिप साहेबराव थोरात
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग लिहून घेणार : रेखा अरुणकुमार चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 213 तपशिल : प्रमाणे रेखा अरुणकुमार चौधरी यानी कर्ज देणार जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग तर्फे जयेश अशोक सुतार यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1461 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र 72/ऑक्टोबर /2026 दिनांक 5/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.