Ferfar #2201 · कावीर
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- शितल केसरिनाथ म्हात्रे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी संतोष अरुण म्हात्रे
गहाणखत लिहुन देणार : सुमित्रा दत्तात्रेय पाटील रा. कावीर यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7609-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145 क्षेत्र 0.1810 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमित्रा दत्तात्रेय पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार कर्जदार साहिल सुनिल लोहार (खाता क्रमांक :- 365) ,