सातबारा Watch

← कावीर

Ferfar #2208 · कावीर

अलिबाग, रायगड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
42, 44
Talathi
शितल केसरिनाथ म्‍हात्रे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मनोहर दामोदर कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मनोहर दामू कदम ऐवजी मनोहर दामोदर कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अलिबाग यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटी/एस/कात-७/९०17437/कावी-८९२/२०२६ दि. 16/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/08/2022 मधील नोंदणी क्र.पी- २२८७४०९४ अन्वये मनोहर दामू कदम ऐवजी मनोहर दामोदर कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .