सातबारा Watch

← बामणगांव

Ferfar #1380 · बामणगांव

अलिबाग, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
शितल केसरिनाथ म्‍हात्रे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- मनिषा रमेश भगत रा. बामणगांव(खाता क्रमांक649) यांचे गट/सर्व्हे क्रमांक261, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अंजिता अनिल राऊत , (खाता क्रमांक :-652)गट/सर्व्हे क्रमांक 261 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7535 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांनी मौजे बामणगाव येथील गट नंबर २६० हा ७/१२ शेतकरी पुरावा म्हणून सादर केला आहे.