Ferfar #7963 · नागाव
अलिबाग, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
श्री अनिल एकनाथ पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं 1653, 1991, मधिल खातेदार विजया एकनाथ पाटील हे दि. 18/10/2023 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.