Ferfar #7965 · नागाव
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1544
- Talathi
- राम शहाजीराव घुमरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री सुनिल सदानंद राऊळ यांनी अर्ज दिला की, गट नं 1544, मधिल खातेदार साधना सदानंद राऊळ ह्या दि. 14/01/2026 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.