सातबारा Watch

← नागाव

Ferfar #7966 · नागाव

अलिबाग, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
राम शहाजीराव घुमरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्री मन्सा प्रमोद पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं 163 मधिल खातेदार प्रविणा प्रभाकर वर्तक ह्या दि. 04/10/2020 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.