सातबारा Watch

← खानाव

Ferfar #4484 · खानाव

अलिबाग, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
72/2/1/क/2
Talathi
शितल केसरिनाथ म्‍हात्रे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- रोहन हेमंत सातारे रा. खानाव(खाता क्रमांक190) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/2/1/क/2, बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सागर सुरेश ठाकूर , (खाता क्रमांक :-617)गट/सर्व्हे क्रमांक 72/2/1/क/2 बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2830 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1760000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.