सातबारा Watch

← आंदोशी

Ferfar #611 · आंदोशी

अलिबाग, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
प्रतिक्षा अशोक भावे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मौजे आंदोशी , ता.अलिबाग , जि.रायगड येथील गट नं. 127 या मिळकतीच्या 7/12 सदरी दत्तात्रय नारायण पाटील रायगड ऑफसेट प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन हे नाव दाखल होते चेअरमन दत्तात्रय नारायण पाटील ( रायगड ऑफसेट प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन) यांचे दि. 27/08/2011 रोजी मयत झाल्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन पदावर श्री. संजय दत्तात्रय पाटील यांची निवड केल्याबाबत रायगड ऑफसेट प्रायव्हेट लिमिटेड , आंदोशी च्या संचालक मंडळाच्या दि. 17/09/2011 च्या सभेतील ठराव क्र. 2 (अ ) ची सत्यप्रत , तसेच रायगड ऑफसेट प्रायव्हेट लिमिटेड , आंदोशी च्या संचालक मंडळाच्या दि. 17/09/2011 च्या सभेतील ठराव क्र. 2 (क ) ची सत्यप्रत व मा. तहसीलदार अलिबाग यांचे कडील पत्र क्रमांक आरटीएस /कात – 7/9274635/कावि – 1299/2026 दि. 27/08/2026 आलेवरून पूर्वी चे चेअरमन दत्तात्रय नारायण पाटील यांचे नाव कमी करून श्री. संजय दत्तात्रय पाटील यांचे रायगड ऑफसेट प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन म्हणून नाव दाखल केले. वरील कागदपत्री दफ्तरी दाखल असे .