Ferfar #1265 · देवघर
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- प्रतिक्षा अशोक भावे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : देना बँक शाखा रेवदंडा ( बँक ऑफ बडौदा रेवदंडा )
लिहून घेणार : विजय हरी मढवी
जावक क्रमांक : BOB:DBREVD:ADV009:2026-27 दिनांक :08/10/2026
यांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : देना बँक शाखा रेवदंडा यांचा र रू 150000 मात्रचा बोजा - 740
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देना बँक शाखा रेवदंडा ( बँक ऑफ बडौदा रेवदंडा ) यांचेकडील पत्र जावक क्रमांक : BOB:DBREVD:ADV009:2026-27 दिनांक :08/10/2026
दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.