Ferfar #8170 · चौल
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1672
- Talathi
- शुभम धर्मनाथ चेरू
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 1672 एकूण क्षेत्र 0.6950 हे.आर. आकार रुपये 16.04 पैसे या मिळकतीपैकी लिहून देणार खाते क्र. 2219 यांच्या मालकीचे क्षेत्र 0.4650 हे.आर. आकार रुपये 10.73 पैसे या मिळकतीतून 12 मीटर रुंद व 52.2 मीटर लांब मौजे चिंचोटी सर्व्हे नं. 96 या मिळकतीपर्यंत लांब एकूण क्षेत्र 626 चौ. मीटरचा निरंतर वहिवाटीचा अल्पेश विमलकुमार पारेख यांचा रस्त्याचा हक्क लिहून दिला आहे. मा.दुय्यम निबंधक अलिबाग यांच्याकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 3828/2026 दिनांक 05/06/2026 रोजीचा करारनामा आलेवरून नोंद केली.