Ferfar #662 · महाजने
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- शशिकांत शिवाजी कांबळे
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार सावतामाळी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग तर्फे वरिष्ठ लिपिक मयुरेश संजय कवळे
गहाणखत लिहुन देणार : लता लक्ष्मण जाधव रा. महाजने यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7838-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157 क्षेत्र 0.2044 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लता लक्ष्मण जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून घेणार सहकर्जदार सुशांत लक्ष्मण जाधव (खाता क्रमांक :- 539) ,
लिहून घेणार सहकर्जदार लक्ष्मण हिरू जाधव (खाता क्रमांक :- 539) ,
लिहून घेणार सहकर्जदार अविना सुशांत जाधव (खाता क्रमांक :- 539) ,
लिहून घेणार कर्जदार सुजित लक्ष्मण जाधव (खाता क्रमांक :- 539) ,