Ferfar #738 · महान
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- पायल नरेश पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे महान, ता. अलिबाग, जि. रायगड येथील जुना सर्वे नं. 133/1, 134/1. 135/1 (मंजूर एकत्रीकरण योजना नुसार नवीन गट नं. 228) जमिनीच्या इतर हक्कात जमीन मालक श्री. चंद्रकांत शंकर तेंडुलकर यांचा कुळ कायदा कलम ३२ म प्रमाणे र.रु. 1007.75 पैसे (अक्षरी रक्कम रु. एक हजार सात रुपये आणि पंच्याहत्तर पैसे मात्र) चा ३२ म बोजा दाखल आहे. सदर बोजाची व्याजासह संपूर्ण फेड कुळ श्री. मारुती देवजी पाटील मयत तर्फे वारस रमन मारुती पाटील रा.महान, ता अलिबाग, जि. रायगड यांनी केली आहे. त्याबाबत मा. अप्पर तहसिलदार व शेत जमीन न्यायाधिकरण अलिबाग यांचेकडील खरेदी प्रमाणपत्र क्र. TRB 187/95 , दि.17/07/1967, तारीख-15/07/2026 लेजर नं. 68/(2)/165 तसेच दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्र. 6040/2026 दि. 27/07/2026 वरून इतर हक्कातील वरील रकमेचा ३२ म बोजा कमी केला.
तसेच बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या सातबाराच्या इतर हक्कात तगाई ,कर्ज बंडीग कर्ज,भूसुधार कर्ज, इत्यादी कालबाह्य पोकळीस्त नोंदी दाखल आहेत.सदर नोंदी कमी करणे बाबत महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ळ.-1/दि.30/04/2025 झालेवरून तसेच मा.तहसिलदार अलिबाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/कात-7/जिवंत सात बारा/मोहीम टप्पा 2/आदेश /2025 दि.16/07/2025 आलेवरून सदर सात बारा च्या इतर अधिकारातले पोकळीस्त बोजे कमी केले.