Ferfar #741 · महान
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/3
- Talathi
- पायल नरेश पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र नागू म्हात्रे रा. महान यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7882-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237/3 क्षेत्र 0.0910 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र नागू म्हात्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
जयेश अशोक सुतार (खाता क्रमांक :- 0) ,