सातबारा Watch

← वासखार

Ferfar #333 · वासखार

अलिबाग, रायगड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
दिशा नरेश कडू
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- संतोष जानू ठाकूर रा. वासखार(खाता क्रमांक141) गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1240 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1060 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- नामदेव लक्ष्मण ठाकूर , (खाता क्रमांक :-164)गट/सर्व्हे क्रमांक 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1060 आणि पोटखराब क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7678 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.