सातबारा Watch

← अबीटघर

Ferfar #271 · अबीटघर

मुरुड, रायगड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
सानिका सुजय घरत
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- लॉरेन्स दुमिंग मार्तीस रा. अबीटघर(खाता क्रमांक35) गट क्रमांक50, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6110 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- फ्रेडी लॉरेन्स मार्तीस , (खाता क्रमांक :-145)गट क्रमांक 50 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3055 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. मुरूड जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3437 दिनांक 11/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.