सातबारा Watch

← ताडगांव

Ferfar #746 · ताडगांव

मुरुड, रायगड · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
119/1, 119/5
Talathi
आरती दिपक म्‍हात्रे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 श्री. शंकर महादेव मोहीते यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ महादेव पद्या मोहीते] हे/ह्या दिनांक 16/11/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :- पत्नी :- नामीबाई महादेव मोहीते वय ७९ मुलगा :- शंकर महादेव मोहीते वय ६० मुलगी :- सुलोचना बाळाराम पाटील वय ६४ निर्मला हरिश्चंद्र म्हात्रे वय ६२ वर्षा वसंत पनवेलकर वय ५५ रंजना विजय खोत वय ५३ सुरेखा गंगाराम पाटील वय ४७ वरीलप्रमाणे मयत खातेदारास कायदेशिर वारस असून अन्य वारस कोणीही नाहीत जबाब ,वारस पंचनामा व प्रतिज्ञापत्राप्रमाणे नोंद केली. कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.